राजरत्न विवाह मंगल कार्यालय मसाळा हे महाराष्ट्र विवाह मंडळ नोंदणी व विवाह नोंदणी अधिनियम १९९८ व नियम १९९९ नुसार रजिस्टर झालेले सरकार मान्य विवाह मंडळ आहे. आमच्या कार्यालयात हिंदू धर्माच्या व बौद्ध धम्माच्या रिती रिवाजानुसार विवाह लावून दिल्यानंतर विवाह प्रमाणपत्र दिल्या जाते.
संचालक :- हर्षवर्धन शोभाताई बाबाराव गोडघाटे 9822836095
