Certificate

राजरत्न विवाह मंगल कार्यालय मसाळा वर्धा मध्ये विवाह प्रमाणपत्र हिंदू व बौद्ध रिती-रिवाजानुसार उपलब्ध आहे.

हिंदू विवाह प्रमाणपत्र

हिंदू धर्माच्या विवाह प्रमाणपत्रावर “शुभ विवाह” शीर्षक राहील.

बौद्ध विवाह प्रमाणपत्र

बौद्ध धम्माच्या विवाह प्रमाणपत्रावर “मंगल परिणय” शीर्षक राहील.

Admin Print

Application submit झाल्यानंतर admin verification करून certificate preview/print करेल.